Rang Maza Vegla | सौंदर्याने घेतला अपमानाचा बदला | Star Pravah
2019-11-27 54 Dailymotion
दीपा सौंदर्या इनामदारला घरात येण्यापूर्वी चपला बाहेर काढायला सांगते. ज्याचा राग मनात ठेवून सौंदर्या इनामदार दीपाला बूट पॉलिश करण्याचं काम देऊन बदला घेते. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote